Surprise Me!

कोल्हापूर न्यूज बुलेटीन | आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

2021-04-28 656 Dailymotion

भाजपतर्फे कोरोना योध्या महिलांचा सत्कार
राज्य आणि जिल्ह्यात भाजप ची सत्ता असेल महिला प्रदेश अध्यक्ष विश्वास
नवरात्र निमित्त त्र्यंबोली टेकडी वर ललित पंचमी साधे पणाने साजरी
कोरोना बाधितांची संख्या येथे आटोक्यात
पावसाने दिली उघडीप मिळाला दिलासा
बातमीदार : शिवाजी यादव
व्हिडिओ : मोहन मेस्त्री

#kolhapur #kolhapurnews #marathi #marathinews